शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Pegasus : 'नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता', काँग्रेस नेत्याचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 13:02 IST

pegasus spyware: पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठीत लोकांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात येतोय.

ठळक मुद्दे' नाना पटोले यांचा फोन 2017-18 मध्ये टॅप झाला होता.'

मुंबई: सध्या देशात पेगासस(pegasus) सॉफ्टवेअरची चर्चा सुरू आहे. पेगाससद्वारे भारतातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोन हॅक केल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच, ही हॅकिंग केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप होतोय. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Parliament Monsoon Session) सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचाही फोन टॅप (Phone Tap) झाल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

एका वृत्तवाहिनीशो बोलताना थोरात म्हणाले की, नाना पटोले यांचा फोन 2017-18 मध्ये टॅप झाला होता. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावेळी थोरातांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरही भाष्य केले. राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. राज्यपालांना हा निर्णय लवकर द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

केंद्राकडे ओबीसी डाटायावेळी थोरातांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. केंद्र सरकारकडे ओबीसींचा डाटा आहे. ती जनगणना मिळावी यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे, पण तो डाटा सहज मिळावा असं वाटतं. तो मिळाला नाही तर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे हे काम सुरू आहे, अशी माहिती  थोरातांनी दिली. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार