शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Lok Sabha Election 2019: आंबेडकरांच्या वंचित आघाडीच्या उमेदवारापुढे समाजाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:25 AM

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक डाव खेळला आहे.अ‍ॅड. आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडी उभी केली आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे.उमेदवारांची नावे अशी- धनराज वंजारी (वर्धा), किरण रोडगे (रामटेक), एन. के. नान्हे (भंडारा गोंदिया), रमेश गजबे ( गडचिरोली चिमूर), राजेंद्र महाडोळे (चंद्रपुर), प्रवीण पवार ( यवतमाळ-वाशिम), बळीराम सिरस्कार (बुलडाणा), गुणवंत देवपारे ( अमरावती), मोहन राठोड ( हिंगोली), यशपाल भिंगे (नांदेड), आलमगीर मोहम्मद खान ( परभणी), विष्णू जाधव ( बीड), अर्जुन सलगर ( उस्मानाबाद), राम गारकर (लातूर), अंजली बाविस्कर (जळगाव), नितीन कांडेलकर ( रावेर), शरदचंद्र वानखेडे (जालना), सुमन कोळी (रायगड), अनिल जाधव ( पुणे), नवनाथ पडळकर, (बारामती), माढा-विजय मोरे, सांगली- जयसिंग शेंडगे, सातारा- सहदेव एवळे, रत्नागिरी सिंधुदुर्ग- मारूती जोशी, कोल्हापूर- अरूणा माळी, हातकणंगले- अस्लम बादशाहजी सय्यद, नंदुरबार- दाजमल मोरे, दिंडोरी- बापू बर्डे, नाशिक- पवन पवार, पालघर- सुरेश पडवी, भिवंडी - ए.डी.सावंत, ठाणे- मल्लिकार्जुुन पुजारी, मुंबई दक्षिण- अनिल कुमार, मुंबई दक्षिण मध्य- संजय भोसले, ईशान्य मुंबई - संभाजी काशीद, मावळ- राजाराम पाटील, शिर्डी- अरूण साबळे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर