शहरं
Join us  
Trending Stories
1
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
2
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
3
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
4
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
5
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
6
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
7
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
8
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
9
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
10
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
11
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
13
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
14
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
15
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
16
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
17
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
18
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
19
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
20
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकांमधील पराभवाला अंतर्गत धूसफूसच कारणीभूत : सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:04 IST

लवकरच राज्य सरकारच्या खोट्या जाहिरातींचा पदार्फाश करणार आहे...

ठळक मुद्देआघाडी सरकार सत्तेवर आले तर सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव देणार

पुणे (भुलेश्वर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसे कोणीही रोखु शकत नाही. पण मागील ताही निवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाला फक्त फक्त अंतर्गत धुसफुसच हे एकमेव कारण आहे. आणि याचा फटका पक्षाला मोठ्या प्रमाणावर सहव करावा लागला आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील पिंपरी येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जालिंदर कामठे, प्रवक्ते विजय कोलते, सुदाम इंगळे, दिगंबर दुगार्डे, निरा मार्केट कमिटीचे चेअरमन बबनराव टकले, राष्टवादी कॉग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, गणेश जगताप, पिंपरीच्या सरपंच मिना शेंडकर ,उपसरपंच विजय थेऊरकर ,कृषिभुषण महादेव शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार, सुषमा थेऊरकर, रोहिदास हंबीर, दत्तात्रय हंबीर, अरविंद शेंडकर, उत्तम हंबीर, हरिश्चंद्र थेऊरकर, संपत शेंडकर, पांडुरंग गायकवाड, संतोष गायकवाड अंकुश शेंडकर, शिवाणी थेऊरकर परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.    सुप्रिया सुळे म्हणाल्या,.परंतु, सत्ताधाऱ्यांनी खोट्या जाहिरातींवर भरमसाठ खर्च करून सर्वसामान्य शेतक-यांना फसवले आहे. आघाडी सरकारच्या काळात केलेली विकासकामे आम्ही केली असे दाखवुन बारामती लोकसभा मतदार संघात खोट्या जाहिराती केल्या. या सरकारच्या खोट्या कामांची माहिती घेत असून लवकरच राज्य सरकारच्या खोट्या जाहिरातींचा पदार्फाश करणार आहे. तसेच आघाडी सरकार सत्तेवर आले तर सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव देणार आहे. यावेळी अनेक लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेGovernmentसरकार