शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

‘तिकीट नाकारल्याचे समजताच अडवाणी संतापले होते’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:06 AM

लोकसभा निवडणुकीत ७५ वर्षांवरील वयाच्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे हे पक्षाचे सरचिटणीस (संघटना) राम लाल यांनी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना सांगितल्यावर ते संतापले.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ७५ वर्षांवरील वयाच्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे हे पक्षाचे सरचिटणीस (संघटना) राम लाल यांनी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना सांगितल्यावर ते संतापले. ‘हा निर्णय कोणी घेतला? हा निर्णय केव्हा व कुठे घेतला गेला?’ असे त्यांनी विचारले. अडवाणींकडून असा प्रतिसाद त्यांना अपेक्षित नव्हता म्हणून त्यांनी ‘मला हा निरोप पोहोचवायची जबाबदारी दिली’ हे सांगितले. हा निर्णय कसा घेतला गेला एवढे तरी सांगा, असे अडवाणी त्यांना म्हणाले. परंतु, त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते. नंतर राम लाल यांनी मुरली मनोहर जोशींना असाच निरोप दिला. त्यांची प्रतिक्रिया काय होती हे समजले नाही. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना अस्वस्थ वातावरणाची जाणीव होताच त्यांनी अडवाणी आणि जोशी यांना व्यक्तिश: फोन केले.

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा