शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Gram Panchayat : 'आप'ने मराठवाड्यातील ग्रामपंचायत जिंकली; केजरीवाल झाले खूश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:49 IST

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्राम पंचायत निवडणुकीत खातं उघडलं

ठळक मुद्देराज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत 'आप'ने उघडलं खातंदापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आलेअरविंद केजरीवालांनी केलं विजय उमेदवारांचं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्राम पंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत 'आप'चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत. 

आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी 'आप'च्या उमेदवारांच्या विजयाची माहिती ट्विट केली आहे. अजिंक्य शिंदे यांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही याची दखल घेत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. केजरीवाल यांनी खास यासाठी मराठीतून ट्विट केलं आहे. 

"विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा", असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे. 

लातूर जिल्ह्यात भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. पण आम आदमी पक्षानं या जिल्ह्यात खातं उघडल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'आप'चे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली दापक्याळ येथील ग्रामपंचायतीत 'आप'ने विजय प्राप्त केलाय. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालgram panchayatग्राम पंचायतAAPआपMaharashtraमहाराष्ट्र