शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 6:54 PM

चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का याबाबत चौकशी केली.

ठळक मुद्देझाडे तोडण्यासाठी आलेली वाहने,कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चिंचवड: प्रेमलोक पार्क परिसरात विनापरवाना होत असलेली झाडांची कत्तल पर्यावरणप्रेमी महिलांनी थांबविली. झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या कामगारांना धारेवर धरले. झाडे छाटण्याची परवानगी नसतानाही या भागातील झाडे कोणाच्या परवानगीने तोडली जात आहेत याची विचारपूस केली.मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने या वृक्ष प्रेमींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली.आणि अखेर विनापरवाना सुरु असलेली झाडांची कत्तल थांबविण्यात आली.चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का या बाबत चौकशी केली.मात्र, त्यांनी नवीन आयुक्तालयाच्या तयारीसाठी आम्ही झाडांच्या फांद्या छाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या भागातील काही झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार येथील रहिवाशांनी उघड केला. नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासन व चिंचवड पोलिसांना घटनास्थळी बोलाविले. झाडे तोडण्यासाठी आलेली वाहने,कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.नक्षत्रम सोसायटी समोर होत असलेली झाडाची कत्तल थांबविण्यासाठी नागरिकांनी मानवी साखळी करून झाडांची कत्तल करण्यास विरोध केला आहे.परिसरात होत असलेली झाडाची कत्तल त्वरित बंद करावी व या प्रकारात दोषी असणा?्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी रुचिता बंडी, माधवी इनामदार,सिंधू कर्नाटक, डॉ.संदीप बहेती, संदीप रांगोळी,पंडित शाळीग्राम यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाPoliceपोलिस