शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

महिला बीट निरीक्षकास धक्काबुक्की

By admin | Updated: June 22, 2016 00:42 IST

चिखली, जाधववाडी येथील बोल्हाईचा मळा येथे अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावण्यास गेलेल्या महापालिकेच्या महिला बीट निरीक्षकाला मंगळवारी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली

चिखली : चिखली, जाधववाडी येथील बोल्हाईचा मळा येथे अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावण्यास गेलेल्या महापालिकेच्या महिला बीट निरीक्षकाला मंगळवारी धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलनाने निषेध नोंदवला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बांधकामधारकाविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.बोल्हाईचा मळा येथे नीलेश जाधव यांचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या प्रकरणी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील महिला कर्मचारी मंगळवारी सकाळी त्यांना नोटीस देण्यासाठी गेल्या. जाधव यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. नोटीस घेण्यास नकार दिल्याने त्यांनी घरावर नोटीस चिटकवून फोटो काढला. नोटीस घेण्यास नकार दिल्यानंतरही ती घरावर चिटकविल्याचा जाधव यांना राग आला. त्यांनी बीट निरीक्षकांबरोबर हुज्जत घातली. त्यांच्यात वादंग झाला. बीट निरीक्षक महिलेस धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. महापालिका मुख्यालयात येऊन त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. या घटनेचे वृत्त समजताच महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपशहर अभियंता अयुबखान पठाण यांनी अवैध बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)