शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

 पिंपरीतील खड्डे दुरूस्त करण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप : नागरिकांना आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 7:32 PM

नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. 

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात पावसामुळे खड्डे पडलेले

 पिंपरी :  शहरात विशेषत: पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरात पावसामुळे खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बजविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत. सूचना देऊनही खड्डे न बुजविल्यास तक्रार करण्यासाठी महापालिकेने व्हॉटस अ‍ॅप क्रमांक दिले आहेत.  नागरी सुविधा केंद्र, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण म्हणाले, ह्यह्यनागरीकांची असुविधा दूर व्हावी व त्यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कमीत कमी वेळेत उचीत कार्यवाही व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना आवाहन करीत आहे. आपल्या भागात  असलेल्या भागात पावसाळ्यात खड्डे पडल्यास किंवा रस्ता खराब झाल्यास तसेच परिसर अस्वच्छ असल्यास त्या ठिकाणांचे फोटो व संपुर्ण पत्ता अशी माहिती ९९२२५०१४५० या मोबाईलवर, तक्रार सारथी हेल्पलाईन ( ८८८८००६६६६ ) पाठविण्यात यावी. नागरिकांच्या समस्याचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.ह्णह्ण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWhatsAppव्हॉटसअ‍ॅप