शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार : जांबेत दोन गटात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 7:55 PM

जुन्या भांडणाचा राग त्यातच राजकीय द्वेष व व्हाट्स अ‍ॅपवर पोस्ट टाकण्याच्या चढाओढीतून जांबे (मुळशी) गावातील शेजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली.

ठळक मुद्देफिर्यादींकडून अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

वाकड : जुन्या भांडणाचा राग त्यातच राजकीय द्वेष व व्हाट्स अ‍ॅपवर पोस्ट टाकण्याच्या चढाओढीतून जांबे (मुळशी) गावातील शेजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यात माजी ग्रामपंचायत सदस्यावर कोयत्याने वार करुन त्यांचा मुलगा पुतण्यासह काही महिलांना मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि २१) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला.     माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश अडसुळे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. तर त्यांचा मुलगा अनिकेत अडसुळे व पुतण्या बंटी अडसुळे व त्यांच्या घरातील महिलांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी धर्मा गायकवाड त्याचा पुतण्या सोन्या याच्यासह अन्य पाच सहा जणांना ताब्यात घेतले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.     दोन दिवसांपूर्वी गणपती मंडळाचे फोटो व स्टेटस व्हाट्स अपवर टाकण्यावरून धुसफुस सुरू होती. आज त्याचे पर्यावसान भांडणात झाले. गायकवाड यांनी बाहेरील गुंड आणून घरात घुसून महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप अडसूळे कुटुंबियांनी करत अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक