शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

खून व दरोड्यातील जेलचे छताचे पत्रे उचकटून पळालेले दोन आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 14:48 IST

रविवारी जेलच्या छताचे पत्रे उचकटून पाचही जण पळून गेले होते.

ठळक मुद्देया घटनेमुळे पोलिस दलात राज्यात उडाली होती खळबळ

वडगाव मावळ : खून व दरोड्यातील कर्जत जामखेड जेलमधून पळून गेलेले दोन आरोपी वडगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. मोहन कुंडलीक भोरे( वय ३६ रा.कवडगाव ता.जामखेड), जि. अहमदनगर) व ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (वय २५ रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, गंगाधर लक्ष्मण जगताप, अक्षय रामदास राऊत, मोहन कुंडलीक भोरे, चंद्रकांत महादेव राऊत या पाच आरोपींनी नगर जिल्ह्यात खून, बलात्कार, जबरी चोरी व लुटमारीचे गुन्हे केले होते. या प्रकरणी पाचही जण २०१८ पासून कर्जत जेलमध्ये होते. रविवारी (दि.९ फेब्रुवारी ) जेलच्या छताचे पत्रे उचकटून पाचही जण पळून गेले होते. या घटनेमुळे पोलिस दलात राज्यात खळबळ उडाली होती. 

अखेर वडगाव मावळ पोलिसांना यश... यातील आरोपी मोहन कुंडलीक भोरे व ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे हे वडगाव मावळ येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर उपनिरीक्षक दिलीप देसाई, सहाय्यक फौजदार रविराज पाटोळे, विश्वास आंबेकर, मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, रविंद्र रॉय, प्रविण विरणर, गणेश तावरे, संदिप घोटकर यांनी मंगळवारी रात्री वडगाव येथील म्हाळसकर वस्ती येथील लोटस संकुल येथे पोलिस बसले. पोलिसांना पाहताच पळू लागले पोलिसांनी पाठवलाग करून दोघांना मोटारसायकल सह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही करिता अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

ाायी अध्यक्षपद

टॅग्स :mavalमावळArrestअटकPoliceपोलिस