शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

त्या तिघी तिकडे मौजमजा करण्यात व्यस्त आणि इकडे पोलीस,कुटुंब चिंताग्रस्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:15 IST

थोडी मौज मजा करावी म्हणून त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाण्यासाठी घर सोडले आणि दफ्तरासह चिंचवड रेल्वे स्टेशन गाठत लोणावळ्यात उतरल्या. 

ठळक मुद्दे केवळ मौज मजा करण्यासाठी त्यांनी लोणावळा गाठल्याचे स्पष्ट काळेवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनी

वाकड : काळेवाडी येथून सोमवारी (दि १९) सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या आणि बेपत्ता झालेल्या तिन्ही शाळकरी मैत्रिणींना वाकड पोलिसांनीलोणावळा रेल्वे स्थानकातून रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतल्याने त्यांच्या पालकांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. केवळ मौज मजा करण्यासाठी त्यांनी लोणावळा गाठल्याचे स्पष्ट झाले आहे.    काळेवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्या तिघी इयत्ता आठवीत शिकतात सततच्या पालकांच्या कटकटीने त्यांना कुठेही फिरायला मिळत नाही.त्यामुळे थोडी मौज मजा करावी म्हणून त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जाण्यासाठी घर सोडले आणि दफ्तरासह चिंचवड रेल्वे स्टेशन गाठत लोणावळ्यात उतरल्या.     घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दोन पथके तयार केली तर तपास पथक प्रमुख हरिष माने यांनी त्या लोणावळ्यात असल्याची माहिती मिळविली. त्यानुसार कर्जत आणि लोणावळा स्थानकात वेगेवेगळे पथक तैनात होते.लोणावळ्यात दिवसभर मौज मजा केल्यानंतर त्या रात्री नऊच्या सुमारास पुन्हा लोणावळा रेल्वे स्थानकात आल्या. लोणावळ्यातुन मुंबईला जाण्याची त्यांची योजना होती; ते मुंबईच्या रेल्वेत बसणार त्याआधीच वाकड पोलिसांच्या तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिसlonavalaलोणावळा