लाइव न्यूज़
 • 01:07 PM

  भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु, कुठल्याही ठिकाणचे मतदान रद्द केले नाही - निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांची माहिती.

 • 12:54 PM

  नवी दिल्ली- काँग्रेसच्या कृपेमुळे मी आहे. राज्याचा विकास करण्यासाठी आता मीच जबाबदार असीन- कुमारस्वामी, मुख्यमंत्री कर्नाटक.

 • 12:29 PM

  पालघर: भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची चारोटी हायवेजवळ पोलिसांशी बाचाबाची

 • 12:22 PM

  गोव्यात निपाहचा संशयित रुग्ण आढळला,केरळहून रेल्वेमार्गे गोव्यात आल्याची माहिती.रुग्णाला गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये केले दाखल.

 • 12:18 PM

  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक : 35 ठिकाणी मतदान प्रक्रिया रद्द.

 • 12:16 PM

  पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेदचा वापर करा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला.

 • 12:00 PM

  भंडारा-गोंदियामध्ये 450 ईव्हीएम बंद.

 • 11:44 AM

  पालघर लोकसभा पोटनिवडणूक- सकाळी 11 वाजेपर्यंत 10.27 टक्के मतदान.

 • 11:43 AM

  कर्नाटक- आर. आर. नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २१ टक्के मतदान.

 • 11:36 AM

  सोलापूर : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन

 • 11:18 AM

  पालघर : जव्हार दादरकोपरा बुथवरील ईव्हीएम वोटिंग मशीन गेल्या तासभरापासून बंद. तासभर मतदारांचा खोळंबा.

 • 11:18 AM

  पुणे- अनुराधा पुरंदरेंना आर्थिक गुन्हे शाखेची अटक. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप.अनुराधा पुरंदरे डी.एस कुलकर्णी यांती मेहुणी.

 • 10:55 AM

  उस्मानाबाद-येडशी गावाजवळ ग्रामस्थांचं आंदोलन. सोलापूर-धुळे हायवे ग्रामस्थांनी रोखून धरला. ग्रामस्थांच्या वाहनांसाठी टोल रद्द करण्याची मागणी.

 • 10:42 AM

  पालघर पोटनिवडणूक: सकाळी 9 पर्यंत 7 टक्के मतदान.

 • 10:16 AM

  विरार पश्चिमेकडील विद्याविहार शाळेतील EVM गेल्या दीड तासापासून बंद, मतदार त्रस्त.

All post in लाइव न्यूज़