शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

हुंड्यासाठी अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:00 PM

लग्नामध्ये एकूण दहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले असताना लग्नावेळी विवाहितेच्या माहेरकडून तीन लाख रुपये रोख व १४ तोळे सोने देवून लग्न पार पडले. त्यानंतर आरोपी यांनी वारंवार विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देहुंड्यासाठी पत्नी व तिच्या भावाचे अश्लिल फोटो फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर टाकण्याची धमकी

पिंपरी : हुंड्यासाठी पत्नी व तिच्या भावाचे अश्लिल फोटो फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश विजयसिंग राजपूत (रा. चंद्रनील अपार्टमेंट, बावधान खु. मुळशी), विजयसिंग मानसिंग राजपूत (रा. वाशी, नवी मुंबई ), भगतसिंग विजयसिंग राजपूत, (रा. राजपूत कॉलनी, भडगाव रोड, जळगाव), प्रतापसिंग विजयसिंग राजपूत (रा. सिडको, औरंगाबाद), विकास विजयसिंग राजपूत, गायत्री विकास राजपूत (दोघेही रा. रिद्धी-सिद्धी बिल्डिंग, सेक्टर ३१, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नामध्ये एकूण दहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले असताना लग्नावेळी विवाहितेच्या माहेरकडून तीन लाख रुपये रोख व १४ तोळे सोने देवून लग्न पार पडले. त्यानंतर आरोपी यांनी वारंवार विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. पैशांची मागणी केली. विवाहिता व त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिला व त्यांच्या भावाचे अश्लिल फोटो तयार करुन फेसबुक व वॉटसअ‍ॅपवर टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ................ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdowryहुंडा