शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

पाळीव श्वानाला क्रूरपणे मारणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक, वाकड ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:52 PM

पाळीव श्वानाला पकडून त्याला बेदम मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर अज्ञातस्थळी सोडणाऱ्या सुरक्षारक्षकावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  

पिंपरी-चिंचवड - पाळीव श्वानाला पकडून त्याला बेदम मारहाण करून बेशुद्ध झाल्यानंतर अज्ञातस्थळी सोडणाऱ्या सुरक्षारक्षकावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  बुधवारी (दि २२) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.       

दीपक सूर्यभान आचार्य (वय ४१, रा. गणेशनगर, थेरगाव) असं सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. पाळीव श्वानाला मारहाण केल्याची तक्रार अनुपा अतुल गाडे (वय ४७, रा. द ऊड्स सोसायटी वाकड) यांनी वाकड ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पाळीव प्राणी संरक्षण कायदा १९६० चा अधिनियम कलम ११ (क) (१) आयपीसी ४२९,एमपी ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी दिलेली माहिती अशी, आरोपी हा या सोसायटीत सुरक्षा रक्षकाचं काम करतो. त्याने येथील एका कुत्र्यास पकडून त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन लाकडी दांडक्याने क्रूरतेने मारहाण करून बेशुद्ध पाडलं आणि नंतर त्याला पोत्यात भरून अज्ञात ठिकाणी सोडून दिलं. हा प्रकार तक्रारदाराने पाहिल्यानंतर कुत्र्याला परत आणून त्याच्यावर उपचार केले.   

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक