पिंपळे सौदागर येथे मंदिराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दोन मजुरांचा मृ्त्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 17:02 IST2019-02-20T17:02:08+5:302019-02-20T17:02:47+5:30

या मंदिराचे बांधकामसाठी एकूण चार मजूर काम करीत असुन त्या मध्ये एक महिला असल्याची माहिती समोर येत आहे.

Slab collapses during the work of temple at Pimpale Sadadagar; two laborers death | पिंपळे सौदागर येथे मंदिराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दोन मजुरांचा मृ्त्यू 

पिंपळे सौदागर येथे मंदिराचे काम सुरु असताना स्लॅब कोसळला, दोन मजुरांचा मृ्त्यू 

पिंपरी चिंचवड: मंदिराचे बांधकाम सुरु असताना मंदिराची भिंत कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दोन मजदूर गंभीर रित्या जखमी झाले आहे.या मंदिराचे बांधकामसाठी एकूण चार मजूर काम करीत असुन त्या मध्ये एक महिला असल्याची माहिती समोर येत आहे.घटना आज पिंपळे सौदागर येथे दुपारी चार वाजता घडली आहे. जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसदल तसेच रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली असून पडलेल्या भिंतीचा मलबा काढण्याचे काम सुरू आहे.( सविस्तर वृत्त लवकरच..)

Web Title: Slab collapses during the work of temple at Pimpale Sadadagar; two laborers death