शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

धक्कादायक! दारु पिऊन पित्यानेच घेतला मुलाच्या मांडीला चावा; ताथवडे परिसरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 17:11 IST

तुम्ही असे का करता याचा जाब विचारल्याने वडिलांनी मुलाला शिवीगाळ करत त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला कडाडून चावा घेतला.

पिंपरी : दारूच्या नशेत माणूस कुठले कृत्य करेल ते काही सांगता येत नाही.या नशेच्या काळात मग आपले कुटुंब देखील विसरून जातो. पण जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा घटना घडून गेलेली असते.असाच काहीसा प्रकार ताथवडे येथे घडली आहे. दारु पिऊन पित्याने मुलाच्या मांडीला रक्त येईपर्यंत कडकडून चावा घेतल्याची घटना ताथवडे परिसरात घडली.

या प्रकरणी किरण दिनकर मोरे (वय ५५, रा. सुंदरमोहन पार्क, बालाजी लॉ कॉलेज, ताथवडे) याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राहुल किरण मोरे (वय २७) यांनी फिर्याद दिली.

वडील दहा फेब्रुवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आले. आजी आणि बही ण त्यावेळी घरात होती. त्यांनी घरातील संगणक, टीव्ही आणि इतर सामान विस्कटले. तुम्ही असे का करता याचा जाब विचारल्याने वडिलांनी मुलाला शिवीगाळ केली. झटापटीत वडिलांनी मुलाच्या उजव्या पायाच्या मांडीला कडाडून चावा घेतला. गळ्याला ओरखडून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादींच्या मांडीतून रक्त आल्याने दुखापतीचा गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :tathawdeताथवडेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदी