शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election 2026: सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:17 IST

PCMC Election 2026 आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत, मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया.

पिंपरी: पिंपरी महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली. नियोजनशून्य कारभार करण्यात आला. असा आरोप त्यांनी केला होता. आता थेट सत्ताधाऱ्यांवर टीका करत त्यांनी माज जिरवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांना दिला आहे. 

पवार म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी कोणाला ठेकेदारीचे काम द्यायचे ते ठरवतात. नाही ऐकले तर काम देत नाहीत. कारभारी बदलले पाहिजेत. त्यांना सत्तेची गुर्मी आली आहे. पैशाचा माज आला आहे. त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत. मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया.

शहरातील भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा आहे 

ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत. यांनी लोकांची घरेदारे पाडली. त्यांना रस्त्यावर आणले. यांच्या हातात सत्ता गेली तर परत शहराचा हे खेळखंडोबा करतील. अनधिकृत घरांमध्ये राहणारे नागरिक आपलेच आहेत. प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आज एका मंत्र्याने याच ठिकाणी सांगितले. मात्र, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मीच मार्गी लावू शकतो. आपल्याला भ्रष्टाचारासोबत त्यांच्या ‘आका’लाही संपवायचे आहे.

महापालिकेत नियोजनशून्य कारभार

अजित पवार म्हणाले की, भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली. नियोजनशून्य कारभार करण्यात आला. राष्ट्रवादीच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात शहराचा विकास केला आहे. आम्ही सत्तेत असताना शहरात नवनवीन विकासकामे आणली. मेट्रोचे भूमिपूजन जरी पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले, तरी प्रकल्प मंजुरीवेळी महापौर राष्ट्रवादीचेच होते. गेल्या नऊ वर्षांत पिंपरी-चिंचवडची काय अवस्था झाली आहे, हे शहरवासीयांना माहीत आहे. संविधानाने सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला आहे. ते आपली भूमिका मांडतील, मी माझी मांडत आहे. शेवटी जनता जनार्दन सर्व ऐकून कौल देईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Vows to End Arrogance of PCMC Ruling Party

Web Summary : Ajit Pawar criticizes PCMC's ruling party, accusing them of corruption and mismanagement. He pledges to rectify the situation and address citizen issues like property cards, promising development and accountability with the alliance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसPimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६MONEYपैसा