शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:10 IST

पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढते

हिंजवडी : थेरगाव मधील केजुदेवी धरण परिसरात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले. वारंवार नदी प्रदूषित होऊनही यावर, ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढत असल्याने  नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. 

दरम्यान, रविवारी (दि.२५) सकाळी मॉर्निंग वॉक साठी धरण परिसरात गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आली. निसर्गरम्य केजूदेवी धरण परिसर आणी गर्द झाडीतून खळखळ वाहणारी पवनामाई वारंवार प्रदूषित होत असल्याने पालिका प्रशासन नक्की करतयं तरी काय? असा प्रश्न काही सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला वारंवार पडत असलेला जलपर्णीचा विळखा. मिसळत असलेले  रसायन मिश्रित सांडपाणी, पर्यायी नदीची होणारी गटारगंगा यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पवना नदीचे पावित्र्य जपण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याने, अधिकारी नक्की काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Puneपुणेriverनदीpollutionप्रदूषणHealthआरोग्यSocialसामाजिक