शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

रूग्णाच्या नातेवाईकाची डॉक्टरला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 6:03 PM

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण दगावला असा आरोप करून रूग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसंत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार दाखल

पिंपरी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्ण दगावला असा आरोप करून रूग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्टरवर हल्ला केला. रूग्णालयात वापरात येणाऱ्या ब्लेडने डॉक्टरवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान रूग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या रूग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे  रुग्ण दगावल्याचा आरोप करत डॉक्टरला मारहाण केली. यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. संत तुकारामनगर येथील खासगी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी या प्रकरणी रूग्णालयाबाहेर आंदोलन केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन गायकवाड (वय २६ रा. पिंपरी) या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रूग्णाच्या नातेवाईकांनी अशा प्रकारे डॉक्टरवर हल्ला करणे चुकीचे आहे. त्यांची काही तक्रार असेल तर रितसर पोलिसांकडे दाद मागणे गरजेचे होते. त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला. रूग्णालयातील डॉक्टरांनी एकत्रित येऊन रूग्णालयाच्या आवारात या घटनेचा निषेध नोंदविला. दुपारी डॉक्टरांच्यावतीने संत तुकारामनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली. डॉक्टरांना संरक्षण मिळावे, अशीही मागणी करण्यात आली.  येणाऱ्या , मुळे 

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCrimeगुन्हा