बिबट्याच्या हल्ल्यात तीन लोकांना प्राण गमवावे लागले याच पार्श्वभूमीवर, शिरूर-आंबेगाव-खेड-जुन्नर या अतिसंवेदनशील बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांच्या वेळात बदल केली आहे ...
जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला तत्काळ ॲम्बुलन्समधून ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उचलण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीमध्ये त्याला मृत घोषित केले ...
चाकणकर यांनी प्रत्यक्षरीत्या पोलीस मदत कशी मिळते, याचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी एका महिला सदस्याला ११२ वर फोन लावायला सांगितला. त्यानंतर त्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत त्या भागातील मार्शल त्या ठिकाणी लगेच पोहोचले. ...
स्विडन व नार्वे या देशांमध्ये तेथील सरकारच नको असलेल्या, किंवा धोकादायक प्राण्यांची संख्या वाढली, त्यांच्यापासून मानवाला उपद्रव होऊ लागला की शिकारीची परवानगी देत असते ...
आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी १० वर्षे काम केले तरी त्यांना २० लाख कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत. ...