कोणताही ओटीपी आला नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय चा वापर ते करत नाहीत. तरीही त्यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे आश्चर्यकारकच म्हणायला हवं ...
नवले पुलाजवळ कंटेनरचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे ...