लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; मंचर येथील घटना - Marathi News | Farmer injured in leopard attack; Incident in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; मंचर येथील घटना

मंचर: शेतातील पिकाची पाहणी करत असलेल्या शेतकऱ्यावर आज सकाळी बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.शेतकऱ्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या ... ...

पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनकरणासाठी आज मुंबईत बैठक - Marathi News | Meeting in Mumbai today for merger of Pune, Khadki Cantonment with Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनकरणासाठी आज मुंबईत बैठक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता; लष्करी परिसर वगळून उर्वरित नागरी भाग महापालिकेत येणार? ...

मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर - Marathi News | pimpari-chinchwad the cost of the second phase of biomining at Moshi garbage depot has reached 142 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर

आठ लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया : ऑक्टोबर २०२६ पर्यंत २०.३५ लाख घनमीटर कचरा हटवणार ...

इथं मिळतं २० वर्षांनंतरच्या जगातील शिक्षण; तीन वर्षांत शाळेने घेतली टॉप टेनमध्ये भरारी - Marathi News | pune news here you can get education for the world after 20 years; The school has soared to the top ten in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथं मिळतं २० वर्षांनंतरच्या जगातील शिक्षण; तीन वर्षांत शाळेने घेतली टॉप टेनमध्ये भरारी

वारे गुरुजी अन् लोकसहभागातून जालिंदरनगरची शाळा जगाच्या नकाशावर : बालमंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय शिक्षकांनाही होतात लागू ...

संजय जगतापांसमोर कमळ, की घड्याळ बांधण्याचा पेच;कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका - Marathi News | pune news sanjay Jagtap faces the dilemma of building a lotus or a key clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय जगतापांसमोर कमळ,की घड्याळ बांधण्याचा पेच

- कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी गावनिहाय बैठका ...

हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक - Marathi News | pimpari-chinchwad news high-level meeting in Mumbai today regarding traffic congestion in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील वाहतूक कोंडीबाबत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा; आमदार शंकर जगताप यांच्या मागणीला यश ...

‘मी इथला भाई' काळेवाडीत रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad crime I am the brother here A rickshaw puller was attacked by a coyote in Kalewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मी इथला भाई' काळेवाडीत रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला

काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून त्याच्यावर ब्लेडने वार केले. तसेच कोयता काढून दहशत निर्माण केली. ...

अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारासहीत तिघांना मारहाण; मंचरमध्ये १२ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Three people including a female journalist were beaten up for going to inquire about unauthorized construction; Case registered against 12 people in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकारासहीत तिघांना मारहाण; मंचरमध्ये १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

जमीन मालकांनी अनधिकृत बांधकामाबाबत पत्रकार स्नेहा बारवे यांना बातमी करण्यासाठी बोलावले होते ...

हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले - Marathi News | Hello Inspector! The strong point turned out to be the real weak point; The robbery accused was found due to the sticker on the bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर! स्ट्राँग पॉइंटच खरा वीक पॉइंट ठरला; दुचाकीवरील स्टिकरमुळे लूटमार करणारे आरोपी सापडले

२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही ...