लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च - Marathi News | Rootmarch of Wakad police on the backdrop of Ram Janmabhoomi-Babri Masjid result | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात - Marathi News | Pimpri Chinchwad Municipality Out side village waste garbage in city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात

कचरा संकलन करताना करावा लागतोय अडचणींचा सामना.. ...

राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली - Marathi News | The mayor reservation lottery in the stay condition, due to confusion of establishment government in the state | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात महापौर आरक्षणाची सोडत रखडली

राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर व उपमहापौर यांना तीन महिन्यांची दिलेली मुदतवाढ संपत आली आहे ...

बँकॉक येथे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन - Marathi News | First Ambedkarist World Literature Summit in Bangkok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकॉक येथे पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन

संमेलनात जगभरातील साहित्यिक, विचारवंत, कवी, नाटककार, चित्रपट लेखक, सिनेकलावंत, असे पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ...

भोसरी परिसरातील सनी गुप्ता टोळीवर मोक्का - Marathi News | Mokka on the Bhosari area Sunny Gupta gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरी परिसरातील सनी गुप्ता टोळीवर मोक्का

आरोपी भोसरी परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करत होते.. ...

पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार  - Marathi News | Raped on girl by attraction of marrige at Pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार 

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार करुन तिच्या संमतीशिवाय तीनवेळा गर्भपात केला. ...

पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकी चोरीला - Marathi News | Four motorcycles were stolen from the city of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातून चार दुचाकी चोरीला

भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरातून १ लाख ५० हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   ...

भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे - Marathi News | The audience of the play will continue to grow In the future : Shrikant Moghe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढतच जाणार : श्रीकांत मोघे

पन्नासहून अधिक नाटकांत आणि साठपेक्षा जास्त चित्रपटांत आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटविणारे माजी नाट्य संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे बुधवारी, ६ नोव्हेंबरला ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ...

उद्योगनगरी तापाने फणफणली - Marathi News | flu increased in the pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरी तापाने फणफणली

वातावरणात बदल : दहा महिन्यांत ७१ हजार ५४६ रुग्ण, रुग्णालये हाऊसफुल  ...