लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला  - Marathi News | The Municipal Corporation's toilets were stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या फिरत्या शौचालयाचे दरवाजे चोरीला 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फिरत्या शौचालय गाडीतील चौदा लोखंडी दरवाजे चोरून नेले आहेत. ...

कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी  - Marathi News | The elderly woman seriously injured in a road accident in Kamtshet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी 

पुण्यावरून मुंबईकडे चाललेला कंटेनर (एमएच.४३ बीजी ९५३९ ) हरणाबाई मारुती शिंदे (वय ६८, रा. कामशेत) यांना धडक बसली. ...

लोणावळ्यात ९ आॅगस्टला रेल्वे रोको  - Marathi News | Stop the train on 9th August in Lonavla due to maratha kranti morcha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात ९ आॅगस्टला रेल्वे रोको 

क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवत रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  ...

बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा - Marathi News | Bo-Hadevadi's refund proposal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बो-हाडेवाडीच्या फेरप्रस्तावाचा तिढा

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेतील बो-हाडेवाडी आवास प्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीच्या बुधवारी (दि. ८) होणाऱ्या बैठकीपुढे सादर केला आहे. ...

.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली   - Marathi News | .... and thieves Ran away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :.... आणि चोरट्यांनी धूम ठोकली  

पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे पसार झाले. त्यामुळे महाराजांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेचे परिसरात कौतुक होत आहे. ...

वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक   - Marathi News | Four people arrested for robbery on Farm House in Wadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ येथे फार्म हाऊसवर दरोडा टाकणा-या चारजणांना अटक  

दोन महिन्यांपूर्वी भडवली येथील मयुरीका पोतदार फार्महाऊसवर रखवालदाराला चाकूचा धाक दाखून त्याला मारहाण करत त्याला लुटले होते. ...

पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | patient's Suicide by jumping on hospital building in a pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत रुग्णाची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केली. ...

रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर - Marathi News | Ex auto driver is new mayor of pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाचालक ते पिंपरी चिंचवडचे मेयर; राहुल जाधवांचा टॉप गियर

राहुल जाधव यांचा संघर्षपूर्ण 'प्रवास' ...

सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल - Marathi News | 3 crore increase in the cost of the year; | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सव्वा वर्षात खर्चात ३ कोटींची वाढ, बचतीचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

खर्चात बचत केल्याचा दावा करणा-या महापालिकेतर्फे निगडीतील भक्ती-शक्ती चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या खर्चात तीन कोटींनी वाढ झाली आहे. ...