लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारभारी बदलले, कारभार बदलणार? - Marathi News | Changed the steward, change the way? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारभारी बदलले, कारभार बदलणार?

स्थायी समितीवर कारभारी बदलले असले, तरी कारभार बदलणार का, प्रशासकीय बेशिस्तीला लगाम बसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

फ्लेक्सच्या सांगाड्यांमुळे वाढला अपघाताचा धोका - Marathi News | Flextile Strikes Due to Accidental Risk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फ्लेक्सच्या सांगाड्यांमुळे वाढला अपघाताचा धोका

नागरिकांच्या तक्रारीची प्रशासन घेईना दखल ...

आचारसंहिता लागू होताच राजकीय फ्लेक्स काढण्यास सुरूवात  - Marathi News | Start of removing political flex due to election | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आचारसंहिता लागू होताच राजकीय फ्लेक्स काढण्यास सुरूवात 

आचार संहिता जारी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ...

नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार - Marathi News | Parath Pawar will Contest Election from Maval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवासाठी आजोबांची माघार, मावळमधून लढणार पार्थ पवार

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग - Marathi News | Immediately updated ICU department in YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. ...

प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी - Marathi News | Each voting time will increase in seven seconds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रत्येक मतदानाची वेळ वाढणार सात सेकंदांनी

मतदान केल्यानंतर दिसणार मतदानाची माहिती ...

आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर - Marathi News | IT parks will be run for traffic; Grade Separator in Dange Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर

महापालिकेच्या निर्णयाने स्थानिक नागरिक व अभियंत्यांना दिलासा ...

स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा - Marathi News | Abandonment of cleanliness in smart city, drive off mission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

नागरिकांचा अल्प प्रतिसाद; महापालिकेच्या घंटागाडीची अनियमित हजेरी ...

पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड - Marathi News | Meaning of Birth - Rakkumar Rathod | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड

चिंचवड येथे रंगला आशा भोसले पुरस्कार सोहळा ...