पैशाच्या वादातून तळेगाव दाभाडे येथून अपहरण केलेल्या तरुणाची गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सुटका केली असून आरोपींना अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. ...
घरात शिरलेल्या चोरट्यांनी महिलेला जीवे मारण्याची आणि मुलीवर अतिप्रसंग करण्याची धमकी देत दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. ...
सोशल मीडियावर ओळख निर्माण करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, समाजात बदनामी करेन अशी धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. ...
खंडाळा तालुक्यातील लोणंद एम. आय.डी.सी.तील सोना अलाईज कंपनीतील कामगारांना पुणे येथील औधोगिक न्यायालयाने दि. १७ रोजी कामावर हजर राहण्याचा आदेश कंपनी व्यवस्थापन व सोना अलाईज एम्प्लॉईज युनियनला दिले होते. ...