मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
कामगार पुतळा वसाहत मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होत असून, येथील झोपडी धारकाचे स्थलांतराचे काम गेले सहा महिन्यांपासून चालू आहे, काही झोपडीधारक सध्याच्या जागेवरच किंवा शिवाजी नगर भागांमध्ये उपलब्ध असलेल्या सरकारी भूखंडावर आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी करत ...
पोलिसांनी २५ लाख ६१ हजार ९३३ रुपयांचा गुटखा, ४६ हजारांचे चार मोबाईल, ३४ लाख ५० हजारांचा कंटेनर व टेम्पो, असा एकूण ६० लाख ६५ हजार ९३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ...