फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने त्यांची मैत्री होती. जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीर संबंध केले ...
नागरिकांच्या पैशातून उभारण्यात आलेली ही इमारत वापरात यावी या हेतूने वसुंधरा अभियान व माऊली फाऊंडेशनच्या वतीने या परिसरातील घाण कचरा व दारूच्या बाटल्या काढून हा परिसर स्वच्छता करण्यात आला. ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ५ हजार ३७१ जणांची तपासणी करण्यात आली. आज शहरातील एका तर शहराबाहेरील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ९ हजार ८० इतकी झाली आहे. (Pune Corona Update) ...
ही संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्मारके खुली करताना काही मार्गदर्शक सूचना निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नॉन कन्टेनमेन्ट क्षेत्रातीलच राज्य संरक्षित स्मारके पर्यटकांकरिता खुली राहतील ...
सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाला 1947 साली मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत कंगनाने वादग्रस्त विधान केले आहे ...
(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला. ...