लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कार्तिकी सोहळ्याला सुरुवात अन् आळंदी बंद; बेताल वक्तव्याचा शहरात निषेध मोर्चा - Marathi News | Kartiki celebrations begin and end; A protest march in the city against the absurd statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी सोहळ्याला सुरुवात अन् आळंदी बंद; बेताल वक्तव्याचा शहरात निषेध मोर्चा

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी आळंदीकरांचे योगदान व देवस्थानला मदत काय? असे वक्तव्य केले ...

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण - Marathi News | Healthy health of youth glory of Maharashtra health screening of 1 crore men completed in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’, राज्यात १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ...

पैसे एकमेकांना देताना वाद; तरुणाचा गळा चिरून खून, कोंढव्यातील घटना - Marathi News | Argument while giving money to each other Murder of a young man by slitting his throat, incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे एकमेकांना देताना वाद; तरुणाचा गळा चिरून खून, कोंढव्यातील घटना

खून केल्यानंतर अंगावरील रक्ताचे डाग असणारे कपडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळल्याचे समोर आले आहे ...

ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई पुरस्कार जाहीर - Marathi News | Vatsalabai Award announced to veteran singer Padma Bhushan Begum Parveen Sultana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई पुरस्कार जाहीर

१३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणा-या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार ...

भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Supreme Court refusal Bhide wada appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिडेवाड्याची पुनर्याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जागेचा ताबा देण्याची मुदत वाढविण्यात यावी अशी पुनर्याचिका जागा मालक आणि भाडेकरूनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती ...

मतदान हक्कासाठी तरुण सज्ज; मतदार नोंदणीत तब्बल एक हजार जणांचा सहभाग - Marathi News | Youth ready for voting rights About one thousand people participated in voter registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान हक्कासाठी तरुण सज्ज; मतदार नोंदणीत तब्बल एक हजार जणांचा सहभाग

‘स्वीप’अंतर्गत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे एकत्रित प्रयत्न यामुळे मतदार नोंदणीला वाढता प्रतिसाद ...

फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा पुन्हा दणका; सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त - Marathi News | Action resurfaces on Ferguson streets Seven thousand square feet construction land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावर कारवाईचा पुन्हा दणका; सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त

लोखंडी एंगल, गर्डर ,पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता ...

पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा - Marathi News | Invest money and get 1.5 times profit...! 48 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पैसे लावा अन् दीडपट नफा मिळवा...! ४८ लाखांना गंडा

आरोपींनी दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवणूक केली ...

युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा - Marathi News | Subscribe YouTube channel and get paid a lot Five and a half lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा यांना अन् भरपूर मोबदला मिळवा; महिलेला साडेपाच लाखांचा गंडा

सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला ...