मृत मुलाचे नाव बादल शब्बीर शेख (वय १३, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे असून, तो आपल्या भाऊ मुनीर शब्बीर शेख (वय १५) आणि शाळकरी मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना बादल अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. ...
ही प्रक्रिया दोन दिवसांत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असा इशारा आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...
- गेल्या महिन्याभरात पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमकपणे आंदोलन करत बिबट हल्ल्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. ...