शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

बावधन येथे एका रात्रीत नऊ घरफोड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 1:04 PM

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन परिसरात रविवारी रात्री नऊ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

पिंपरी : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन परिसरात रविवारी रात्री नऊ घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दागिने,रोख रक्कम असा लाखाे रुपयांचा ऐवज चोरोस गेला आहे. 

बावधन येथील  प्रेक्षा सोसायटी, रॉयल ट्विन्स सोसायटी, गुलमोहर सोसायटी, पदमश्री सोसायटी या ठिकाणी सदनिका फोडण्यात आल्या. प्रेक्षा सोसाटीत अमिका बर्डे यांच्या घरातून 33 हजाराची रोकड चोरट्यांनी पळवली. तसेच अमेया सापटनीकर, संजय पाटील,अशोक पाठक यांनी घरफोडीच्या बाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

रॉयल सोसायटीत निलेश फळ, जॉन थॉमस, गुलमोहर सोसायटीत निलेश देशपांडे,करणं बविशी, अनिरुद्ध म्हसे याच्या घरी चोरी झाली आहे. पदमश्री कॅलस्सीकमध्ये अंकुर ओझा याची सदनिका चोरट्याने फोडली, त्याचबरोबर शिंदेनगरमध्ये घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtheftचोरीPoliceपोलिस