शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:26 IST

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुडंमळा येथे दि.१५ जून रोजी झालेल्या पुल दुर्घटनेमधील चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पर्यटक जखमी झाले होते.

- सचिन ठाकरपवनानगर -  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुडंमळा येथे दि.१५ जून रोजी झालेल्या पुल दुर्घटनेमधील चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पर्यटक जखमी झाले होते.पुणे जिल्हा्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दि.१७ जून रोजी दुपारी रुग्णालयात जाऊन दुर्घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांची व इंद्रायणी नदीवरील कुडंमळा येथील झालेल्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन दुर्घटनेत जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,आमदार सुनील शेळके, मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले,तहसीलदार विक्रम देशमुख,आरोग्य अधिकारी शँरन सोनवणे,तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या सह सर्व विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थितीत होते.

यावेळी अजित पवार यांनी बोलतांना सांगितले कि कुडंमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यांची घटना दुर्दैवी असून यामधील मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत जाहीर केली आहे. यावेळी जे पर्यटक जखमीं झाले आहे. त्याचा हि खर्च शासन करत आहे. यामध्ये जे जे कोण दोषी असतील त्याची चौकशी सुरू केली असून त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्या वर कडक कारवाई करणार असल्याचे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार