शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:42 IST

विवाहितेचा पती, सासरा,सासू दीर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..

ठळक मुद्देतिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल

कामशेत : सासरच्या जाचाला कंटाळून सांगिसे येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बाबत विवाहितेचा पती, सासरा,सासू दीर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सुप्रिया राहूल ढवळे  (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.कामशेतपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि.१४ ) सकाळी सुप्रिया हिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, सुप्रिया मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर माहेरी महागाव ( आंदर मावळ ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुप्रियाचे वडील भरत दत्तू जाधव ( रा.महागाव ) यांनी पोलीस तक्रार दिली आहे. या प्रकरणी पती राहूल लक्ष्मण ढवळे  (वय ३१), सासू सावित्रीबाई लक्ष्मण ढवळे  (वय ६०), सासरे लक्ष्मण गोविंद ढवळे  (वय ६४), जाऊ शीतल स्वप्निल ढवळे  (२४), दीर स्वप्निल लक्ष्मण ढवळे  (वय २७) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली.

टॅग्स :kamshetकामशेतPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू