पिंपरीत अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा छळ ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 14:31 IST2018-12-25T14:31:23+5:302018-12-25T14:31:59+5:30

विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीसह सासरच्या मंडळीकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण असह्य झाल्याने विवाहितेने पतीसह सासरच्या अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

married women harsshment in just two months; Eight Offense Filed Against | पिंपरीत अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा छळ ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरीत अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा छळ ; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यातच पतीसह सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ होऊ लागला. वारंवार शिवीगाळ, मारहाण असह्य झाल्याने विवाहितेने पतीसह सासरच्या अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. हिंजवडी पोलिसांनी एकुण आठ जणांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य अरुण हुलावळे असे आरोपीचे नाव आहे. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यासह अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी महिलेच्या गळयातील दागिने काढून घेण्यात आले. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ, मारहाण करुन त्रास दिला . लग्नानंतर अवघ्या दान महिन्यातच सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात असल्याने विवाहितेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: married women harsshment in just two months; Eight Offense Filed Against