शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी होणार जागर

By admin | Updated: June 24, 2016 01:44 IST

ज्ञानेश्वरमहाराज आणि तुकाराममहाराज पालखी सोहळा इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहचवणाऱ्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला

देहूगाव : संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज पालखी सोहळा इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहचवणाऱ्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराममहाराज संस्थानच्या सहकार्याने व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती’ यांच्या तर्फे पालखी सोहळ्याच्या काळात ‘फेसबुक दिंडीला’ लाइक, जॉइन करणाऱ्या प्रत्येक ई वारकऱ्यामागे एक रुपया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. आॅनलाइन तसेच वारीत चालणाऱ्या वारकरी, शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मदत जलसंधारणाचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थेस उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखीच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काही तरी मदत व्हावी, या उद्देशाने हा प्रस्ताव फोरमच्या प्रमुख पवार यांच्यापुढे फेसबुक दिंडी टीमने मांडला होता, असे स्वप्निल मोरे यांनी सांगितले. app.facebookdindi.com या लिंकवर दिंडीचे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करता येईल.यासाठी फेसबुक दिंडी टीमचे स्वप्निल मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर कार्यरत आहेत. (वार्ताहर)