शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

Pimpri Chinchwad: कासारवाडीतील जलतरण तलावात वायू गळती; 11 नागरिक रुग्णालयात दाखल

By प्रकाश गायकर | Published: October 10, 2023 11:24 AM

पाण्यामध्ये वायुगळती झाल्याने पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला

पिंपरी : कासारवाडी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये क्लोरीन वायू गळती झाली. पाण्यामध्ये वायुगळती झाल्याने पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला. तलावामध्ये 22 लोक पोहत होते. त्यापैकी अकरा नागरिकांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 पोहत असताना नागरिक अचानक अस्वस्थ झाल्यानंतर अग्निशामन विभागाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत जीव रक्षकांनी काही नागरिकांना बाहेर काढले होते. बाहेर काढलेल्या नागरिकांना तात्काळ वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. तसेच तलावातील गॅस गळती थांबवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणीही गंभीर नसल्याचे वायसीएमचे अधिष्ठाता डॉ.  राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSwimmingपोहणेPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल