lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रकाश गायकर

‘पार्ट टाइम’ पैशाच्या नादात तरुणीने गमावले एक कोटी, देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पार्ट टाइम’ पैशाच्या नादात तरुणीने गमावले एक कोटी, देहूरोड परिसरातील घटना

याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.२) फिर्याद दिली आहे.... ...

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघात झाल्यानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला ...

Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: नागरिकांना रिमझिम पावसाने दिलासा, शहरातील वातावरणात गारवा

शहरात पिंपरी, चिंचवड, रावेत, भोसरी, मोशी, चिखली, तळवडे, वाकड, पिंपळे गुरव या भागात रिमझिम पाऊस पडला... ...

किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदेला सशर्त जामीन, नगरपरिषदेसमोर केली होती हत्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदेला सशर्त जामीन, नगरपरिषदेसमोर केली होती हत्या

किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदेसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.... ...

सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार

अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज? - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. अखेर मंगळवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली.... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे ...

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. ...