lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रकाश गायकर

सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार

अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज? - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अखेर आरटीईसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ८ हजार ५० जागा; कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आरटीई अर्ज प्रक्रियेला सुरुवात होत नसल्याने पालक हवालदिल झाले होते. अखेर मंगळवारी या प्रक्रियेला सुरुवात झाली.... ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीत बदल

पिंपरी, भोसरी, हिंजवडी, सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असून रविवारी (दि. १४) दुपारी १२ पासून मिरवणुका संपेपर्यंत असणार आहे ...

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. ...

शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या कामात २० कोटींची फसवणूक; कंपनीच्या ३ संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या कामात २० कोटींची फसवणूक; कंपनीच्या ३ संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल

कंत्राट देणाऱ्या कंपनीची २० कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक ...

क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये भरलेली फी परत मिळण्यासाठी पालक आक्रमक; पोलिस आयुक्तालयावर मोर्चा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये भरलेली फी परत मिळण्यासाठी पालक आक्रमक; पोलिस आयुक्तालयावर मोर्चा

पालकांचे फी स्वरूपात कोट्यावधी रुपये क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये अडकले आहेत ...

पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगून तरुणाची ८ लाख रुपयांची फसवणूक

सुटका करायची असेल तर ७ लाख ९६ हजार ४२५ रुपयांचे आरटीजीएसद्वारे पैसे पाठवण्यास सांगून फसवणूक केली ...