शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

तडीपार गुंडाला वाकड येथुन अटक ; गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 5:30 PM

भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : भांडणे व मारामाऱ्यांसह अनेक गुन्हे असलेल्या तडीपार गुन्हेगाराला थेरगाव परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली.

    संदीप उर्फ बाळू शांताराम भोसले (वय २५, रा. काळाखडक, झोपडपट्टी) असे त्याचे नाव असून बाळू याच्यावर वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडणे व मारामारीचे गुन्हे असल्याने परिमंडळ दोनच्या उपायुक्तांनी त्यास २२ सप्टेंबर २०१८ पासून  पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

           याबाबत माहिती अशी गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक रेकॉर्ड वरिल पाहिजे असलेले व फरार आरोपींच्या शोधार्थ पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांना त्यांच्या बतमीदातमार्फत माहिती मिळाली की पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला गुन्हेगार बाळू उर्फ संदीप भोसले हा थेरगाव येथील अशोका सोसायटीत येणार आहे. त्यानुसार नदाफ यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांना कळवून त्यांच्या सूचनेप्रमाणे त्या ठिकानी पथकाने सापळा लावला मिळालेल्या वर्णनाचा इसम दिसताच त्याला ताब्यात घेण्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या आरोपीला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

       सदरची कामगिरी उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी भिवसेन सांडभोर, धर्मराज आवटे, मोहम्मद गौस नदाफ,राजाभाऊ बारशिंगे,मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसwakadवाकड