शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार

By विश्वास मोरे | Updated: March 10, 2025 17:19 IST

शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पिंपरी : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी १८ पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून ही कारवाई केली आहे.  हा  प्रकार जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४  या कालावधीत माताळवाडी भुगाव येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन चंद्रकांत भोसले (३४), खंडू दिलीप बिरादार (३३), रामकृष्ण तानाजी चोंधे (४०), सुमित सुरेश इंगवले (३४), विजय सुभाष जोजारे (३४), मंगेश गुलाब काळभोर (४३), रोहिदास मारुती कोंढाळकर (३६), श्रीधर बाबुराव नागुरे (३८), बाबासाहेब छबुराव रंधे (४०), विलास रामदास साळुंखे (३४), गणेश राजाराम सांगळे (३५), रुपेश बाळकृष्ण सावंत (३८), दिगंबर पंडित सावंत (४०), चंदन अंकुश शेलार (४४), कुंभराम सांगिलाल सुतार (३३), मंगेश झगुलाल गुरव (३३), विवेक जयवंत जोरी (३०), उमेश हिरामण शेडगे (४० ) अशी गुन्हा दाखल झालेल्या पालकांची नावे आहेत.

अशी केली फसवणूक 

आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीई मधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला. शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीTeacherशिक्षकSocialसामाजिकfraudधोकेबाजीMONEYपैसा