शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 12:29 PM

इंद्रायणी पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पाथरगावाच्या हद्दीतील इंद्रायणी पुलाच्या कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून हि घटना सोमवार (दि.९) अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कैसर रफिक नालबंद (वय ३५, रा. कामशेत ता. मावळ), यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.महेश आबासाहेब दाभाडे (वय ४३, रा. एल आय सी कॉलनी, पौड रोड, कोथरूड पुणे,) असे अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी (दि.९) सकाळी अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे लेन वर पाथरगाव हद्दीतील इंद्रायणी पुलावर हुंदाई सेंट्रो कार ( क्र. एम एच १२ ई बी ५३८०) चालकाचे गाडीवरील निंयत्रण सुटल्याने कार सुरक्षा कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता. कार चालक कार मध्ये अडकून मयत झाल्याचे समजले. अपघातात मयत व्यक्ती जवळील आधारकार्डच्या वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत्यू झालेल्या चालकाची ओळख पटली. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

टॅग्स :kamshetकामशेतAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसindrayaniइंद्रायणी