शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कामशेत खिंडीत बसचा अपघात ; दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 12:33 IST

जुना मुंबई- पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रेलरला धडकून हा अपघात घडला.

ठळक मुद्देअपघातात जीवितहानी नाही मात्र, बसचे मोठे नुकसान महामार्गावर काही वेळ लांबपर्यंत वाहतूक कोंडी

कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावरकामशेत खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस ट्रेलरला धडकून झालेल्या अपघातात बस मधील दोन जण गंभीर जखमी झाले असून इतर प्रवासी व ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ( दि. १२ ) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत मुंबई-पुणे महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची कुर्ला ते पिंपळगावरोठा बसच्या ( एमएच. १४ बीटी. १८९३ ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने चढावर पुढे जाणाऱ्या ट्रेलरला (एमएच. ४३ यु. ८५२४ ) धडकून हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही .मात्र, बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी व इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाही. अपघातानंतर महामार्गावर काही वेळ लांबपर्यंत वाहतूक कोंडी झाली. कामशेत वाहतूक पोलीस हनुमंत माने यांच्यासह, संतोष घोलप, गणेश गव्हाणे, समीर शेख, चितन बोंबले, सतीश ओव्हाळ, नितेश चव्हाण व आयआरबी कर्मचारी यांनी एक ते दीड तासाच्या अथक प्रयत्नाने क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग खुला करण्यात आला. 

टॅग्स :kamshetकामशेतAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग