शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्याचा मृतदेह दूर नेऊन फेकला; पुरावा नष्ट करण्याचा उद्देश, महिलेसह प्रियकर गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 13:11 IST

आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या सांगण्यावरून मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला

पिंपरी : प्रेमसंबंधातून नातेवाईक महिलेच्या त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्यानंतर तिने पुरावा नष्ट करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने मृतदेह दूर नेऊन फेकून दिला. थेरगावातील जगतापनगर येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी नातेवाईक महिलेसह प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

तय्युबशहा उस्मानशा (वय ४६, रा. जगतापनगर, थेरगाव, मूळ बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तोसीफ तय्युब शहा (वय १८) याने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३२ वर्षीय नातेवाईक महिलेसह तिचा प्रियकर साहिल कैलास घाडगे (वय २१) या दोघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तोसीफ याचे वडील तय्युब यांची नातेवाईक असलेल्या महिलेचे साहिल याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत. तय्युब गावी राहत असत. अधूनमधून ते थेरगाव येथे येत असत. मात्र, ते थेरगाव येथे आले की ती त्यांना सतत टोचून बोलत असे. तिच्या त्रासाला कंटाळून तय्युब यांनी १४ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा प्रियकर साहिलच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या सांगण्यावरून साहिल याने अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तय्युब यांचा मृतदेह मावळ तालुक्यातील दारूंब्रे गावच्या हद्दीत फेकून दिला. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रांद्वारे त्यांची ओळख पटली. त्यानंतर तपासात खरा प्रकार उघडकीस आला.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळDeathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट