शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मावळातील तीन ग्रामपंचायतींवर भाजपाची सरशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 4:20 PM

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली.

ठळक मुद्देसरपंचपद : डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. शिवसेनेने डोंगरगाव सरपंचपदावर विजय मिळविला. वडगाव येथील महसूल भवनात सकाळी दहा वाजता नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरवात झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.ग्रामपंचायत निकाल व मिळालेली मते पुढीलप्रमाणे : ठाकूरसाई सरपंचपदी नारायण पांडुरंग बोडके (२३९), प्रभाग क्रमांक १ निर्मला राजेंद्र भोसले (९०), अरविंद नारायण रोकडे (बिनविरोध), प्रभाग २ - रामदास लक्ष्मण खैरे (१०४), रेखा रामदास ठाकर (११०), प्रभाग ३ - कमल ज्ञानदेव मानकर, धर्मेंद्र निवृत्ती ठाकर (दोघेही बिनविरोध), एक जागा रिक्त.डोंगरगाव - एकूण नऊ जागांपैकी दोन जागा बिनविरोध - सरपंचपदी शिवसेनेचे सुनील बाळकृष्ण येवले (४५६), प्रभाग क्रमांक १ - शुभांगी विश्वास कोळसकर (२९१), जयश्री राजेंद्र दळवी (२६९), प्रदीप गंगाराम घोलप (३००), प्रभाग क्रमांक २ - सतीष श्रीरंग चव्हाण (२२६), अनिता अनंत दळवी (२२६), राजश्री राजेश जोगले (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सविता दिनेश जायगुडे (३२०), सुनीता सुभाष खोले (२४४), ज्ञानेश्वर महादू वाघमारे (बिनविरोध),तुंग - सरपंचपदी वसंत नथू म्हसकर (४११), सीताबाई दगडू लोहकरे (१०३), शुभांगी संदीप पाठारे (१२१), प्रभाग क्रमांक २ - विलास लक्ष्मण वाघमारे (१४७), शांताराम सतू पाठारे (१५०), शांताबाई नामदेव पांगारे (१३९), प्रभाग ३ - शंकर भागू आखाडे (१४०), उषा राघू ठोंबरे (१४५).केवरे- सरपंचपदी नवनाथ बबन कुडले (३१८), प्रभाग क्रमांक १ - रघुनाथ शंकर पवार, कांताताई नारायण पवार (दोन्ही बिनविरोध), प्रभाग २ - भाऊ चिनकू पवार (१३४), सुवर्णा संतोष राऊत, पल्लवी संजय गोणते (बिनविरोध), प्रभाग क्रमांक ३ - सखुबाई भाऊ पवार, भाऊ रोंधू दळवी (बिनविरोध).

टॅग्स :mavalमावळgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाsarpanchसरपंचShiv Senaशिवसेना