शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त लटकत्या कुड्यांना मंजुरी

By admin | Updated: May 12, 2017 05:17 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारतअभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी लटकत्या कुंड्या (हँगिंग लिटरबीन्स) बसविण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारतअभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी लटकत्या कुंड्या (हँगिंग लिटरबीन्स) बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार कुंड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. दक्षता समिती मार्फत दरपृथक्करण करावे, असे आदेश प्रशासनास देण्यात आले.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील ५६२ ठिकाणी हँगिंग लिटरबीन्स बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार ५६२ हँगिंग लिटरबीन्स खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. एका कुंडीसाठी सुमारे २९३०० रुपये खर्च अपेक्षित होता. दरावरून हा विषय वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे स्थायी समिती याबाबत कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले होते. कुंड्या सिमेंट काँक्रीटमध्ये बसविले जाणार आहेत. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याची सुविधा असणार आहे. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगवेगळा करूनच तो हँगिंग लिटरबीन्समध्ये टाकणे अपेक्षित आहे. ५६२ ठिकाणी हँगिंग लिटरबीन्स बसविल्यानंतर त्यांच्या पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदारच करणार आहे.