शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता भयानक घडलं, चिमुरडी जागेवरच गतप्राण; पिंपरी चिंचवडमधील भयानक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 15:43 IST

एका मुलाने इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी स्लाइड गेट ओढले, मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट चिमुकलीच्या अंगावर पडले

किरण शिंदे

पुणे: पुण्यातील बोपखेल परिसरातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. लहान मुले खेळत होती. खेळत असतानाच यातील एका तीन वर्षीय चिमूरडीच्या अंगावर लोखंडी गेट कोसळले. आणि या घटनेत चिमुरडीचा जागीच मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात बुधवारी हा प्रकार घडलाय. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. 

गिरीजा शिंदे असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्या मुलीचं नाव आहे. बोपखेल येथील गणेश नगर परिसरात ते राहत होते. ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास गिरीजा ही चिमुकल्या मित्रांसोबत खेळत होती. हातात बाहुली घेऊन चिमुकली गिरीजा एका मैत्रिणी सोबत पळत सुटली होती. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने एका इमारतीच्या प्रवेशद्वारावर असणारे लोखंडी  स्लाइड गेट ओढले. मात्र या गेट मध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडले. भले मठे आणि वजनदार असलेले लोखंडी गेट अंगावर पडल्याचे पाहून तिच्यासोबत असणाऱ्या चिमुरड्यांनी पळ काढला आणि घरात जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. 

त्यानंतर मोठ्याने धावत ठेवून गेट उचलले. चिमुरडी गिरीजा वजनदार गेट खाली निपचित पडली होती. तातडीने तिला उचलून नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचा सांगितलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. असं खेळत असणाऱ्या चिमुरडीसोबत भयानक प्रकार घडल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. दिघी पोलीस ठाण्यात या दुःखद घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेbopkhelबोपखेलDeathमृत्यूFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनPoliceपोलिस