शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

बँक लोन मंजूर झाल्याचे सांगून दोन लाखांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 8:45 PM

फिर्यादींनी गुगल अँपवरून २ लाख ७ हजार १५६ रुपये आरोपींच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले.

पिंपरी : खोटी ओळख सांगून बँकेचे लोन मंजूर झाले आहे, असे सांगत विश्वास संपादित केला. त्यानंतर कर्ज मंजूरीसाठी वारंवार पैशाची मागणी करून एकाकडून सुमारे दोन लाख रुपये लुबाडले. १ ते २० ऑगस्ट २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार महेश्वर सिंग (वय ३८, रा. मयुरेश हॉटेलजवळ, शांतीनगर, भोसरी, मूळ. मिरजानगर, जि. वैशाली, बिहार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुजितकुमार व्यवसाय करतात. त्यांना तीन मोबाईल नंबर आणि एका ई-मेलवरून आरोपींनी खोटी ओळख सांगितली. त्यानंतर त्यांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगून सुजितकुमार यांचा विश्वास संपादित केला.कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी सुजितकुमार यांनी गुगल अँपवरून २ लाख ७ हजार १५६ रुपये आरोपींच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले. मात्र, कर्ज मंजूर न करता आणि पाठविलेले पैसे परत न देता सुजितकुमार यांची फसवणूक केली. त्यामुळे सुजितकुमार यांनी पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयाच्या सायबर क्राईम विभागात धाव घेवून फिर्याद दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी