जगातील लोकप्रिय फ्लोटिंग रेस्टॉरंट्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:31 IST2019-04-10T16:24:00+5:302019-04-10T16:31:52+5:30

दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात.
केरळमधील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुअंनतपुरमपासून आठ किलोमीटर अंतरावर एका नदीवर आहे.
युरोपमधील सर्वात पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट सी पॅलेस आहे. सी पॅलेस एक चायनीज रेस्टॉरंट आहे.
जर्मनीतील बीबीक्यू डोनट रेस्टॉरंट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले हे फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे.
व्हिएतनाम येथील कॅट बा बे रेस्टॉरंट जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे येथील सी फूडमुळे. या फ्लोटिंग रेस्टॉरंटला एखाद्या घरासारखे तयार करण्यात आले आहे.
दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात.