शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photo : जगातलं सर्वात महागडं आयलॅंड रिसॉर्ट झालं सुरू, एक दिवसाचं भाडं वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:04 PM

1 / 11
Philippines मध्ये जगातलं सर्वात महागडं रिसॉर्ट पर्यटकांसाठी सुरू झालं आहे. या रिसॉर्टमध्ये एक रात्र राहण्याचं भाडं तब्बल १ लाख डॉलर इतकं आहे. (All Image Credit : www.independent.co.uk)
2 / 11
Philippines च्या Palawan Archipelago मध्ये स्थित 'बनवा प्रायव्हेट आयलॅंड' मनीलापासून दोन तास अंतरावर आहे. साधारण १५ एकर परिसरात पसरलेल्या या आयलॅंडवर टेनिस, कायकिंग आणि बीच व्हॉलिबॉल खेळू शकता. सोबतच सुलु समुद्राच्या निळ्या पाण्यात स्वीमिंगचा आनंद घेऊ शकता.
3 / 11
या आयलॅंडवर एकावेळी केवळ ४८ पर्यटक थांबू शकतात. हे लोक इथे प्रायव्हेट जकूजी डेक आणि इन्फिनिटी पूलसोबतच बीच सुइट्सचा आनंदही घेऊ शकतात. तसेच या आयलॅंडवर पर्यटकांना स्वत: उप्तादन घेतलेलं ऑर्गॅनिक फूडच खायला दिलं जातं.
4 / 11
या आयलॅंडच्या खिडक्या, फ्लोर आणि सीलिंग असं डिझाइन केलं गेलं, जेणेकरून पर्यटक समुद्राची वाळू बघू शकतील.
5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन