असावा सुंदर स्वप्नातला बंगला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 14:34 IST2019-12-02T14:30:16+5:302019-12-02T14:34:52+5:30

स्वित्झर्लंडच्या वाल्समध्ये अनोख्या बंगल्याची निर्मिती करण्यात आली आहे.
दोन डच वास्तुविशारद कंपन्यांनी एकत्र येऊन हा सुंदर बंगला साकारला.
जमिनीच्या पोटात मोठ्या खुबीनं बंगल्याची उभारणी करण्यात आली आहे.
जमिनीखाली तयार करण्यात आलेल्या बंगल्यात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या बंगल्याच्या आवारात नेत्रसुखद निसर्गसौंदर्य पाहायला मिळतं.